इ.स. २०१२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
| वर्षे: | २००९ - २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१२ (MMXII) हे रविवाराने सुरू होणारे वर्ष आहे. २०१२ हे एक लीप वर्ष आहे.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
जानेवारी [संपादन]
- १३ जानेवारी – २२ जानेवारी: पहिली हिवाळी युवा ऑलिंपिक स्पर्धा ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक शहरात खेळवली जाईल.
फेब्रुवारी [संपादन]
- १ फेब्रुवारी: -पोर्ट सैद, इजिप्त येथे फुटबॉल सामन्यानंतर कमीतकमी ७९ लोकांचा मृत्यू तर सुमारे १००० लोक जखमी.
- ६ फेब्रुवारी: -राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजसत्तेला ६० वर्षे पूर्ण.
- १५ फेब्रुवारी: -कोमायाग्वा, होन्डुरास येथे कारागृहास लागलेल्या आगीत ३६० लोकांचा मृत्यू.
मे [संपादन]
- २० मे: कंकणाकृती सूर्यग्रहण.
जुलै [संपादन]
- २७ जुलै: लंडनमधील २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
ऑगस्ट [संपादन]
- १२ ऑगस्ट]: ऑलिंपिक स्पर्धेचा सांगतासोहळा.
प्रमुख हिंदू सण [संपादन]
जन्म [संपादन]
मृत्यू [संपादन]
- फेब्रुवारी १३ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.