ऋषी कपूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ऋषी कपूर | |
|---|---|
![]() ऋषी कपूर |
|
| जन्म | ऋषी कपूर ४ सप्टेंबर, इ.स. १९५२ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
| इतर नावे | चिंटू |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| कारकीर्दीचा काळ | १९७० - चालू |
| वडील | राज कपूर |
| पत्नी | नीतू सिंग (१९७९) |
| अपत्ये | रणबीर कपूर |
ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२) हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
फिल्मोग्राफी[संपादन]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील ऋषी कपूरचे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
