रोहित शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहित शर्मा
Rohit Sharma.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
कारकिर्दी माहिती
कसोटी ए.सा.
सामने - १४
धावा - २९६
फलंदाजीची सरासरी - २९.६०
शतके/अर्धशतके 1/- ०/३
सर्वोच्च धावसंख्या २०९
षटके -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - na
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत -/- ८/-

४ मार्च, इ.स. २००८
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

रोहित गुरुनाथ शर्मा (एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

रोहित गुरुनाथ शर्मा (जन्म: 30 एप्रिल 1987) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तो एक उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि अधूनमधून उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. 2013 मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर 2013 मधील ईडन गार्डन्स, कोलकाता येथे झालेल्या 177 धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या कसोटीत नाबाद 111 धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. 13 नोव्हेंबर 2014 मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध 264 धावा करून त्याने सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करून घेतला.