पोप मार्सेलस दुसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप मार्सेलस दुसरा (मे ६, इ.स. १५०१:मॉँतेपुल्सियानो, इटली - मे १, इ.स. १५५५:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा एक महिन्याहून कमी काळ पोपपदावर होता.
याचे मूळ नाव मार्सेलो सर्व्हिनी देगिल स्पानोची असे होते.
| मागील: पोप जुलियस तिसरा |
पोप एप्रिल ९, इ.स. १५५५ - मे १, इ.स. १५५५ |
पुढील: पोप पॉल चौथा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |