इ.स. १८९३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
| दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
| वर्षे: | १८९० - १८९१ - १८९२ - १८९३ - १८९४ - १८९५ - १८९६ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
- जानेवारी १३ - हवाईची राणी लिलिउओकालानीला संगीनी राज्यघटना अवैध ठरवण्यापासून अडविण्यासाठी अमेरिकन सैनिक होनोलुलुत उतरले.
- जानेवारी १७ - लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्त्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले.
- फेब्रुवारी २३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
- मे ५ - न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
- जून २२ - युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
जन्म[संपादन]
मृत्यू[संपादन]
- जानेवारी १७ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा १९वा अध्यक्ष.
- ऑक्टोबर ३० - जॉन जोसेफ काल्डवेल ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.