जुन्नर
| ?जुन्नर महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जिल्हा | पुणे जिल्हा |
| लोकसंख्या | . (२००१) |
| कोड • आरटीओ कोड |
• MH-१४ |
| संकेतस्थळ: [१] | |
गुणक:
जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला या गावापासून जवळच आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] कसे पोहचाल
कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने ओतूर येथे उतरून तेथून ओतूर-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे आल्यावर, बस बदलून नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.
[संपादन] इतिहास
जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.
[संपादन] अन्य वैशिष्ट्ये
जुन्नरजवळ खोडद या गावी खगोलशास्त्रीय संशोधनासाठी वापरला जाणारा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसर्या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत [ संदर्भ हवा ].
[संपादन] हेही पाहा
|
|||||