इ.स. १८५४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
| दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
| वर्षे: | १८५१ - १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ - १८५७ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- फेब्रुवारी २८ - रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.
- मे ३० - अमेरिकेच्या नेब्रास्का व कॅन्सस प्रांतांची रचना.
- जुलै ७ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
जन्म [संपादन]
- जून २६ - रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
- जुलै १२ - जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
मृत्यू [संपादन]
- जुलै ६ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.