जेम्स मनरो
Appearance
(जेम्स मन्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स मनरो | |
सही |
---|
जेम्स मनरो (अन्य लेखनभेद: जेम्स मन्रो; इंग्लिश: James Monroe ;) (२८ एप्रिल, इ.स. १७५८ - ४ जुलै, इ.स. १८३१) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८१७ ते ४ मार्च, इ.स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तसेच व्हर्जिनिया घराण्यातील शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर पक्षीय भेद निवळलेले राहिले; मात्र कारकिर्दीच्या उत्तरकाळात इ.स. १८१९ सालाच्या सुमारास मंदी व नंतर मिसूरी प्रदेशाच्या सामिलीकरणावरून राष्ट्रव्यापी वादंग, असे दोन पेचप्रसंग उद्भवले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइटहाउस संकेतस्थळावरील चरित्र (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग - जेम्स मनरो याचे साहित्य (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |