बेनितो मुसोलिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेनितो मुसोलिनी
बेनितो मुसोलिनी

इटलीचा ४० वा पंतप्रधान
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर १९२ – २५ जुलै १९४३

जन्म २९ जुलै १८८३
प्रेदाप्पियो, इटली
मृत्यू २८ एप्रिल १९४५ (वय: ६१)
ज्युलिनो दि मेझाग्रा, इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
धर्म रोमन कॅथॉलिक

बेनितो मुसोलिनी हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये फॅसिस्ट राष्ट्रवाद निर्माण करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. दुसर्‍या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत दोस्ती केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.

एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून मारण्यात आले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये