थॉर हायरडाल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
थॉर हायरडाल (ऑक्टोबर ६, इ.स. १९१४:लार्व्हिक, नॉर्वे - एप्रिल १८, इ.स. २००२:कोला मिचेरी, इटली) हा नॉर्वेचा मानववंशशास्त्रज्ञ व साहसिक होता.
हायरडालने कॉन-टिकि नाव दिलेल्या तराफ्यावरुन दक्षिण अमेरिका ते तुआमोतू द्वीपांपर्यंत ८,००० कि.मी.चा (४,३०० मैल) प्रवास केला होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |