चार्ल्स दि गॉल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| चार्ल्स दि गॉल | |
चार्ल्स दि गॉल |
|
|
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
|
|
| कार्यकाळ ८ जानेवारी इ.स. १९५९ – २८ एप्रिल इ.स. १९६९ |
|
|
फ्रान्सचे पंतप्रधान
|
|
| कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ |
|
|
फ्रान्सचे संरक्षणमंत्री
|
|
| कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ |
|
|
|
|
| जन्म | २२ नोव्हेंबर इ.स. १८९० लील, फ्रान्स |
|---|---|
| मृत्यू | ९ नोव्हेंबर इ.स. १९७० (वय ७९) ऑत-मार्न,फ्रान्स |
| सही | |
चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसर्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[१]
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ Cinquième République. Assemblée Nationale Française (इ.स. २००८). ११ फेब्रुवारी, इ.स. २००८ रोजी पाहिले. (फ्रेंच मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- चार्ल्स दि गॉल प्रतिष्ठान (फ्रेंच मजकूर)
|
|||||