Jump to content

जोशुआ लिटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोशुआ लिटल
मानव
लिंगपुरूष संपादन
दिलेले नावJoshua संपादन
आडनावLittle संपादन
जन्म तारीख१ नोव्हेंबर 1999 संपादन
जन्मस्थानडब्लिन संपादन
व्यवसायक्रिकेट खेळाडू संपादन
खेळ-संघाचा सदस्यआयर्लंड क्रिकेट, Leinster Lightning cricket team संपादन
खेळक्रिकेट संपादन

जोशुआ लिटील हा आयर्लंड कडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत २ टी२० सामने खेळले आहेत. त्याने त्याचे टी२० पदार्पण ५ सप्टेंबर २०१६ रोजी हॉंगकॉंग विरुद्ध केले.