शान मसूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शान मसूद
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शान मसूद खान
जन्म १४ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-14) (वय: ३०)
कुवेत शहर,कुवेत
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२१४) १४ ऑक्टोबर २०१३: वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा क.सा. ११ जानेवारी २०१९: वि दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७-२०११ हैदराबाद
२००८ पाकिस्तान कस्टम
कारकिर्दी माहिती
कसोटी
सामने १३
धावा ६४९
फलंदाजीची सरासरी २४.९६
शतके/अर्धशतके १/४
सर्वोच्च धावसंख्या १२५
चेंडू bowled ४२
बळी
गोलंदाजीची सरासरी २५.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/६
झेल/यष्टीचीत १०/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

शान मसूद (१४ ऑक्टोबर, १९८९:कुवेत शहर, कुवेत - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ ऑक्टोबर २०१३ रोजी कसोटी पदार्पण केले.