अँडी पायक्रॉफ्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँड्रू जॉन अँडी पायक्रॉफ्ट (इंग्लिश: Andy Pycroft ;) (जून ६, इ.स. १९५६; सॅलिसबरी (आताचे हरारे), झिंबाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून इ.स. १९८३ आणि इ.स. १९९२ सालांदरम्यान तीन कसोटी आणि २० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.


Cricketball.svg Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.