Jump to content

कोविड-१९ महामारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक या पानावरून पुनर्निर्देशित)
कोविड-१९ महामारी
१२ जानेवारी २०२० ते ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पुष्टी झालेल्या २०१९-एनसीओव्ही प्रकरणांचा अ‍ॅनिमेटेड नकाशा
तारीख १ डिसेंबर २०१९ – आजतगायत[][]
स्थान वूहान, हुबेई, चीनमध्ये सर्वप्रथम आढळला[]
Casualties
As of 6 फेब्रुवारी 2020[][]
अधिकृतपणे पुष्टी केलेली प्रकरणे : २८,३५९[]
अधिकृत मृत्यू: ५६५[]
प्रभावित प्रदेश: २८

२०१९-२०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात.[] हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे.[] २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही [] असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.[][]

कोरोनावायरस व्हायरसचे लक्षण
कोरोनावायरस व्हायरसचे लक्षण

घ्यावयाची काळजी

[संपादन]

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार-

  • वेळच्यावेळी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे. अल्कोहोल युक्त हँड सॅनेटाईझर सुद्धा वापरू शकता
  • खोकलताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड झाकावे ज्यामुळे हा आजार पसरणार नाही
  • सर्दी आणि ताप असलेल्या व्यक्तीशी कोणताही संपर्क टाळावा
  • इतर कोणत्याही व्यक्ती पासून किमान 3 फूट अंतर राखावे.
  • आपल्या हाताने चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.

[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. . 27 January 2020 https://web.archive.org/web/20200130090050/http://www.bjnews.com.cn/news/2020/01/27/680493.html. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. . 26 January 2020 https://web.archive.org/web/20200130232509/http://www.caixin.com/2020-01-26/101508497.html. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. 1 2 "2019 Novel Coronavirus (2019-nCoV) Situation Summary". US Centers for Disease Control and Prevention. 1 February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 "Tracking coronavirus: Map, data and timeline". BNO News. 2 February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
  5. "Confirmed 2019-nCoV Cases Globally". US Centers for Disease Control and Prevention. February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
  6. "Statement on the second meeting of the International Health Regulations (2005) Emergency Committee regarding the outbreak of novel coronavirus (2019-nCoV)". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2020-02-05 रोजी पाहिले.
  7. "Confirmed 2019-nCoV Cases Globally". Centers for Disease Control and Prevention. 30 January 2020. 31 January 2020 रोजी पाहिले.
  8. Fox, Dan (24 January 2020). "What you need to know about the Wuhan coronavirus". Nature. doi:10.1038/d41586-020-00209-y. ISSN 0028-0836.
  9. "Is the World Ready for the Coronavirus?". Editorial. The New York Times. 29 January 2020. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले.
  10. "Coronavirus disease (COVID-19) advice for the public" (english भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)