जॉश डेव्ही
Appearance
जॉश हेन्री डेव्ही (३ ऑगस्ट, १९९०:ॲबर्डीन, स्कॉटलंड - ) हा
स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.
डेव्ही सॉमरसेटकडून काउंटी क्रिकेट खेळतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Associate player roundup from Round 2 of the Bob Willis Trophy". Emerging Cricket. 12 August 2020 रोजी पाहिले.