Jump to content

२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सराव सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी खालील सराव सामने १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान सर्व सहभागींमध्ये खेळवले जात आहेत.[] सुपर १२ टप्प्यातील संघ त्यांचे सराव सामने खेळण्यापूर्वी, मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील गटांमधील संघांना पहिल्या संचामध्ये सामील करण्यात आले.[] या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा किंवा टी२० दर्जा नव्हता कारण संघांना त्यांच्या संघातील सर्व १५ सदस्यांना मैदानात उतरवण्याची परवानगी होती.

सामने

[संपादन]

पहिल्या फेरीतील सराव सामने

[संपादन]
१० ऑक्टोबर २०२२
१२:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५२/० (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३५/६ (२० षटके)
वसीम मुहम्मद ६९* (५२)
रेमन रीफर ३/१७ (४ षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: अलिम दर (पा) आणि मराईस इरास्मुस (द)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण

१० ऑक्टोबर २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५१/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३३/७ (२० षटके)
मॅक्स ओ'दाउद ४३ (३५)
ब्रॅड व्हील २/२४ (४ षटके)
स्कॉटलंड १८ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.

११ ऑक्टोबर २०२२
१४:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८८/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५५/५ (२० षटके)
श्रीलंका ३३ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण

११ ऑक्टोबर २०२२
२०:०० (रा)
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१३८/४ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२७ (१९.५ षटके)
पॉल स्टर्लिंग ३७ (३०)
बेन शिकोंगो ३/११ (२ षटके)
नामिबिया ११ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (वे)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण

१२ ऑक्टोबर २०२२
२०:०० (रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

१३ ऑक्टोबर २०२२
१२:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

१३ ऑक्टोबर २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
पंच: अलिम दर (पा) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

१३ ऑक्टोबर २०२२
२०:०० (रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.


सुपर १२ सराव सामने

[संपादन]
१७ ऑक्टोबर २०२२
१४:००
धावफलक
भारत Flag of भारत
१८६/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८० (२० षटके)
लोकेश राहुल ५७ (३३)
केन रिचर्डसन ४/३० (४ षटके)
अ‍ॅरन फिंच ७६ (५४)
मोहम्मद शमीi ३/४ (१ षटक)
भारत ६ धावांनी विजयी
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: क्रिस गॅफने (न्यू)) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण

१७ ऑक्टोबर २०२२
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९८ (१७.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१००/१ (११.२ षटके)
रायली रॉसू ५४* (३२)
इश सोधी १/१६ (२.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: नितीन मेनन (भा) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण

१७ ऑक्टोबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६०/८ (१९ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६३/४ (१४.४ षटके)
शान मसूद ३९ (२२)
डेव्हिड विली २/२२ (२ षटके)
हॅरी ब्रुक 45* (२४)
मोहम्मद वसिम २/१६ (२.४ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा खेळविण्यात आला.

१७ ऑक्टोबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६०/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९८/९ (२० षटके)
अफगाणिस्तान ६२ धावांनी विजयी
ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
पंच: अहसान रझा (पा) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.

१९ ऑक्टोबर २०२२
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५४/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९/० (२.२ षटके)
मोहम्मद नबी ५१* (३७)
शाहीन आफ्रिदी२/२९ (४ षटके)
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही

१९ ऑक्टोबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
वि
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही

१९ ऑक्टोबर २०२२
१८:०० (रा)
धावफलक
वि
सामना रद्द
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि अहसान रझा (पा)
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२ सराव सामने जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "टी२० विश्वचषक: ऑस्ट्रेलिया त्यांच्या एकमेव सराव सामन्यात १७ ऑक्टोबर रोजी भारताशी भिडणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]