ऑलिंपिक खेळ कर्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्लिंगचा लोगो
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील कॅनेडियन कर्लिंग संघ

कर्लिंग हा खेळ १९९८ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. तसेच ह्या पूर्वी १९२४, १९३२, १९८८ व १९९२ साली कर्लिंगचा ऑलिंपिकमध्ये समावेश केला गेला होता. ह्या खेळात खेळाडू बर्फाच्या सपाट पृष्ठभागावर चपटे व गोल दगड एका विशेष प्रकारच्या झाडूने पुढे ढकलतात.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 कॅनडा कॅनडा 3 3 2 8
2 स्वीडन स्वीडन 2 1 1 4
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 2 0 0 2
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1 2 2 5
5 नॉर्वे नॉर्वे 1 1 1 3
6 डेन्मार्क डेन्मार्क 0 1 0 1
फिनलंड फिनलंड 0 1 0 1
8 चीन चीन 0 0 1 1
फ्रान्स फ्रान्स 0 0 1 1
अमेरिका अमेरिका 0 0 1 1

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत