Jump to content

"ज्ञानदेव यशवंतराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा जोडला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
==संस्था==
==संस्था==
डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
* डी वाय पाटील विद्यानगरी
* डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
* डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कॅंपस), चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे
* डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे
===शाळा===
===शाळा===
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[वरळी]], [[मुंबई]]
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[वरळी]], [[मुंबई]]
ओळ ३७: ओळ ४१:
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[पुणे]]
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[पुणे]]
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[अँटवर्प]], [[बेल्जियम]]
*डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, [[अँटवर्प]], [[बेल्जियम]]
===महाविद्यालये===
* डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
* डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
* डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
* डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
* डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
* डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
* डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
* डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
* डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर
===विद्यापीठे===
===विद्यापीठे===
*पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, [[सी.बी.डी. बेलापूर]], नवी मुंबई
*पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, [[सी.बी.डी. बेलापूर]], नवी मुंबई
ओळ ४६: ओळ ६५:
*डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर
*डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर
===क्रीडा संस्था===
===क्रीडा संस्था===
*[[डी.वाय. पाटील स्टेडियम]], नवी मुंबई
*[[डी.वाय. पाटील स्टेडियम]], नेरूळ-नवी मुंबई


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२२:४४, ९ मार्च २०१६ ची आवृत्ती

ज्ञानदेव यशवंतराव पाटील

बिहारचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१३
मागील देवानंद कोंवर

त्रिपुराचे राज्यपाल
कार्यकाळ
२७ नोव्हेंबर २००९ – ८ मार्च २०१३
मागील कमला बेनीवाल
पुढील देवानंद कोंवर

जन्म २२ ऑक्टोबर, १९३५ (1935-10-22) (वय: ८९)
आंबप, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (लोकप्रिय नाव: डी.वाय. पाटील; जन्म: २२ ऑक्टोबर १९३५) हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी.वाय. पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले.

संस्था

डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

  • डी वाय पाटील विद्यानगरी
  • डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
  • डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कॅंपस), चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे
  • डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे

शाळा

महाविद्यालये

  • डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
  • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर

विद्यापीठे

इस्पितळे

क्रीडा संस्था

बाह्य दुवे

पवार पाटील घराणे कसबा बावडा