कमला बेनीवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कमला बेनीवाल

गुजरातच्या राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२७ नोव्हेंबर २००९
मागील एस.सी. जमीर

त्रिपुराच्या राज्यपाल
कार्यकाळ
१५ ऑक्टोबर २००९ – २६ नोव्हेंबर २००९
मागील दिनेश नंदन सहाय
पुढील ज्ञानदेव यशवंतराव पाटील

जन्म १२ जानेवारी, १९२७ (1927-01-12) (वय: ९३)
गोरिर, झुनझुनू जिल्हा, राजस्थान
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
धर्म जाट

कमला बेनीवाल (जन्म: १२ जानेवारी १९२७) ह्या भारत देशाच्या गुजरात राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. ह्या पूर्वी त्या अल्प काळ त्रिपुरा राज्याच्या राज्यपाल व अनेक वेळा राजस्थान राज्य सरकारमध्ये मंत्रीपदांवर राहिल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]