ज्ञानदेव यशवंतराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्ञानदेव यशवंतराव पाटील

बिहारचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१३
मागील देवानंद कोंवर

त्रिपुराचे राज्यपाल
कार्यकाळ
२७ नोव्हेंबर २००९ – ८ मार्च २०१३
मागील कमला बेनीवाल
पुढील देवानंद कोंवर

जन्म २२ ऑक्टोबर, १९३५ (1935-10-22) (वय: ८०)
आंबप, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (लोकप्रिय नाव: डी.वाय. पाटील; जन्म: २२ ऑक्टोबर १९३५) हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी.वाय. पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले.

संस्था[संपादन]

डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

शाळा[संपादन]

विद्यापीठे[संपादन]

इस्पितळे[संपादन]

क्रीडा संस्था[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]