"दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
(चर्चा | योगदान)
ओळ ८५: ओळ ८५:
* १४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : एक वर्ष एक दिवस
* १४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : एक वर्ष एक दिवस
* अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : १४ फेब्रुवारी २०१५पासून....
* अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : १४ फेब्रुवारी २०१५पासून....

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


{| border=0 cellpadding=1 cellspacing=1 width=98% style="border:1px solid black"
{| border=0 cellpadding=1 cellspacing=1 width=98% style="border:1px solid black"

१७:१८, १६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

  ?दिल्ली

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र • भारत
—  मेट्रो  —
Map

२८° ४०′ ००″ N, ७७° १३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१,४८३ चौ. किमी
• २३९ मी
जिल्हे
दिल्लीतील जिल्हे
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१,३३,००,००० (२ रा) (२००७)
• ७,७५८/किमी
• २,१५,००,००० (१ ला) (२००७)
भाषा हिंदी, पंजाबी, उर्दू
मुख्यमंत्री केंद्र शासन
राज्यपाल तेजेंद्र खन्ना
स्थापित १ नोव्हेंबर १९५८
विधानसभा (जागा) Unicameral (70)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 110 xxx
• +११
• INDEL
• DL-xx
संकेतस्थळ: दिल्ली संकेतस्थळ
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


दिल्ली(लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value)., पंजाबी: ਦਿੱਲੀ, उर्दू: دِلّی) or Dehli (लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value)., पंजाबी: ਦੇਹਲੀ, उर्दू: دهلی) हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. तांत्रिकदृष्ट्या दिल्ली एक विशेष केंद्रशासित प्रदेश आहे. या शराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[१][२][३][४] It is the eighth largest metropolis in the world by population with 16,753,235 inhabitants in the Territory at the 2011 Census. असे असले दिल्लीची तिचा परिसर धरून लोकसंख्या २.२ कोटी असून त्यात नवी दिल्ली, नॉयडा, ग्रेटर नॉयडा, गाझियाबाद, गुडगाव आणि फरिदाबाद यांचा समावेश होतो.[५] The name Delhi is often also used to include urban areas near the NCT, as well as to refer to New Delhi, the capital of India, which lies within the metropolis. Although technically a federally administered union territory, the political administration of the NCT of Delhi today more closely resembles that of a state of India with its own legislature, high court and an executive council of ministers headed by a Chief Minister. New Delhi, jointly administered by both the federal Government of India and the local Government of Delhi, is also the capital of the NCT of Delhi.

Located on the banks of the River Yamuna, Delhi has been known to be continuously inhabited since at least the 6th century BC,[६] though human habitation is believed to have existed since the second millennium BC. Delhi is also widely believed to have been the site of Indraprastha, the legendary capital of the Pandavas during the times of the Mahabharata. Delhi re-emerged as a major political, cultural and commercial city along the trade routes between northwest India and the Gangetic plain after the rise of the Delhi sultanates.[७][८] It is the site of many ancient and medieval monuments, archaeological sites and remains. In 1639, Mughal emperor Shahjahan built a new walled city in Delhi which served as the capital of the Mughal Empire from 1649 to 1857.[९][१०]

After the British East India Company had gained control of much of India during the 18th and 19th centuries, Calcutta became the capital both under Company rule and under the British Raj, until George V announced in 1911 that it was to move back to Delhi. A new capital city, New Delhi, was built to the south of the old city during the 1920s.[११] When India gained independence from British rule in 1947, New Delhi was declared its capital and seat of government. As such, New Delhi houses important offices of the federal government, including the Parliament of India, as well as numerous national museums, monuments, and art galleries.

राजधानीचे शहर असल्याने देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांचे सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[१२]

भूगोल

दिल्ली व परिसराला मिळून अनौपचारिकपणे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे म्हणतात. त्यात दिल्लीव्यतिरिक्त शेजारच्या हरियाणा राज्यातील फरिदाबाद व गुडगाव आणि उत्तर प्रदेशातील नॉयडा आणि गाझियाबाद या शहरांचा समावेश होतो. नैर्ऋत्येकडील अरवली पर्वतरांगा आणि पूर्वेकडील यमुना नदी यांच्यामध्ये वसलेली दिल्ली इतिहास काळापासून महत्त्वाचे ठिकाण आहे.

इतिहास

विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे वायव्य हिंदुस्थानातून गंगेच्या खोर्‍यात जाणार्‍या जुन्या व्यापारमार्गांवर दिल्लीने दबदबा राखला. हे शहर पुरातन भारतातील अनेक साम्राज्यांची राजधानी होते. दिल्लीत स्थलांतरित होणार्‍यांची संख्या वाढत गेल्याने ती संस्कृती आणि बुद्धिजनांचे माहेरघर बनली.

परंतु वाढत्या लोकसंख्येमुळेच आज दिल्ली ही प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वीजटंचाई आणि पाणी टंचाई अशा अनेक समस्यांना तोंड देत आहे.

जिल्हे

दिल्ली राज्यात फक्त एक जिल्हा आहे.

दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री

  • ब्रह्मप्रकाश चौधरी (काँग्रेस) : १७ म११र्च १९५२ ते १२ फेब्रुवारी १९५५; दोन वर्षे ३३२ दिवस
  • गुरुमुख निहालसंग (काँग्रेस) : १२ फेब्रुवारी १९५५ ते १ नोव्हेंबर १९५६; एक वर्ष २६३ दिवस
  • १ नोव्हेंबर १९५६ ते २ डिसेंबर १९५६ : विधानसभा बरखास्त; ३७ वर्षे १ दिवस
  • मदनलाल खुराणा (भारतीय जनता पक्ष) : २ डिसेंबर १९९३ ते २६ फेब्रुवारी १९९६; दोन वर्षे ८६ दिवस
  • साहिबसिंग वर्मा (भारतीय जनता पक्ष) : २६ फेब्रुवारी १९९६ ते १२ ऑक्टोबर १९९८; दोन वर्षे २२८ दिवस
  • सुषमा स्वराज (भारतीय जनता पक्ष) : १२ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८; ५२ दिवस
  • शीला दीक्षित (काँग्रेस) : ३ डिसेंबर १९९८ ते २८ डिसेंबर २०१३; १५ वर्षे २५ दिवस
  • अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : २८ डिसेंबर २०१३ ते १४ फेब्रुवारी २०१४; ४९ दिवस
  • १४ फेब्रुवारी २०१४ ते १४ फेब्रुवारी २०१५ : एक वर्ष एक दिवस
  • अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : १४ फेब्रुवारी २०१५पासून....

संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
DL दिल्ली दिल्ली १,३७,८२,९७६ १,४८३ ९,२९४

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Irfan Habib, The agrarian system of Mughal India, 1556-1707, Oxford University Press, 1999, ISBN 9780195623291, ... The current Survey of India spellings are followed for place names except where they vary rather noticeably from the spellings in our sources: thus I read "Dehli" not "Delhi ...
  2. ^ Royal Asiatic Society, Journal of the Royal Asiatic Society of Great Britain & Ireland, Cambridge University Press, 1834, ... also Dehli or Dilli, not Delhi ...
  3. ^ L.T. Karamchandani, India, the beautiful, Sita Publication, 1968, ... According to available evidence the present Delhi, spelt in Hindustani as Dehli or Dilli, derived its name from King ...
  4. ^ The National geographical journal of India, Volume 40, National Geographical Society of India, 1994, ... The name which remained the most popular is Dilli with variation in its pronunciation as Dilli, Dehli, or Delhi ...
  5. ^ "World Urbanization Prospects: The 2009 Revision Population Database". UN. 2 April 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Asher, Catherine B (2000) [2000]. "Chapter 9:Delhi walled: Changing Boundaries". In James D. Tracy (ed.). City Walls. Cambridge University Press. pp. 247–281. ISBN 0521652219. 1 November 2008 रोजी पाहिले.
  7. ^ Necipoglu, Gulru (2002) [2002]. "Epigraphs, Scripture, and Architecture in the Early Sultanate of Delhi". Muqarnas: An Annual on the Visual Culture of the Islamic World. BRILL. pp. 12–43. ISBN 9004125930. 1 November 2008 रोजी पाहिले.
  8. ^ Aitken, Bill (2001) [2002]. Speaking Stones: World Cultural Heritage Sites in India. Eicher Goodearth Limited. pp. 264 pages. ISBN 8187780002. 1 November 2008 रोजी पाहिले.
  9. ^ The Encyclopedia Americana: A Library of Universal Knowledge. 8. Encyclopedia Americana Corp. 1918. p. 621. 1 November 2008 रोजी पाहिले.
  10. ^ Sehgal, R.L. (1998) [1998]. Slum Upgradation: Emerging Issue & Policy Implication's. Bookwell Publications. p. 97. ISBN 8185040184. 1 November 2008 रोजी पाहिले.
  11. ^ Vale, Lawrence J. (1992). Architecture, power, and national identity. Yale University Press. pp. 88–100. ISBN 030004958 Check |isbn= value: length (सहाय्य). 1 November 2008 रोजी पाहिले.
  12. ^ Dayal, Ravi (2002). "A Kayastha's View". Seminar (web edition) (515). 29 January 2007 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)


बाह्य दुवे

साचा:Link FA