तेजेंद्र खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तेजेंद्र खन्ना (डिसेंबर १६, इ.स. १९३८ - ) हे एप्रिल २००७ पासून जुलै २०१३ पर्यंत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुरु गोबिंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.