Jump to content

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जाते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.[]

स्वातंत्र्योत्तर काळात १८८८ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या.[] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.[] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत, त्यानंतर अ (A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते.

  • या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे.[]

सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिका आहेत.

यादी

[संपादन]
अ.क्र.नाव[][]शहरजिल्हास्थापनाग्रेड[]लोकसंख्या (२०११)सत्ताधारी पक्षसंकेतस्थळ
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मुंबई शहर, मुंबई उपनगर १८८८ अ+ १,१९,१४,३९८ शिवसेना https://portal.mcgm.gov.in/
पुणे महानगरपालिका पुणे पुणे १९५० ३१,१५,४३१ भाजप https://pmc.gov.in/mr
नागपूर महानगरपालिका नागपूर नागपूर १९५१ २४,०५,४२१ भाजप https://www.nmcnagpur.gov.in/ Archived 2022-06-15 at the वेबॅक मशीन.
ठाणे महानगरपालिका ठाणे ठाणे १९८२ १८,१८,८७२ शिवसेना https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी-चिंचवड पुणे १९८२ १७,२९,३५९ भाजप https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Archived 2022-06-23 at the वेबॅक मशीन.
नाशिक महानगरपालिका नाशिक नाशिक १९८२ १४,८६,९७३ भाजप http://nmc.gov.in/ Archived 2022-06-17 at the वेबॅक मशीन.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण-डोंबिवली ठाणे १९८२ १२,४६,३८१ शिवसेना https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html Archived 2022-06-21 at the वेबॅक मशीन.
वसई-विरार शहर महानगरपालिका वसई-विरार पालघर २००९ १२,२१,२३३ बहुजन विकास आघाडी https://vvcmc.in/mr/ Archived 2022-05-24 at the वेबॅक मशीन.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर १९८२ ११,७१,३३० शिवसेना https://www.aurangabadmahapalika.org/ Archived 2007-10-07 at the वेबॅक मशीन.
१० नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई ठाणे १९९२ ११,१९,४७७ काँग्रेस आणि राष्ट्रवादी https://www.nmmc.gov.in/navimumbai/
११ सोलापूर महानगरपालिका सोलापूर सोलापूर १९६४ ९,५१,५५८ भाजप http://www.solapurcorporation.gov.in/Marathi/ Archived 2023-03-24 at the वेबॅक मशीन.
१२ मिरा-भाईंदर महानगरपालिका मिरा-भाईंदर ठाणे २००२ ८,१४,६५५ भाजप https://www.mbmc.gov.in/mr/ Archived 2022-06-14 at the वेबॅक मशीन.
१३ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी ठाणे २००२ ७,११,३२९ काँग्रेस https://bncmc.gov.in/
१४ अमरावती महानगरपालिका अमरावती अमरावती १९८३ ६,४६,८०१ भाजप http://www.amtcorp.org/
१५ नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड नांदेड १९९७ ५,५०,५६४ भाजप https://nwcmc.gov.in/index.php Archived 2022-06-17 at the वेबॅक मशीन.
१६ कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर कोल्हापूर १९७२ ५,४९,२८३ काँग्रेस आणि राष्ट्रवादी http://www.kolhapurcorporation.gov.in/ Archived 2014-04-07 at the वेबॅक मशीन.
१७ अकोला महानगरपालिका अकोला अकोला २००१ ५,३७,४८९ भाजप https://amcakola.in/ Archived 2022-05-23 at the वेबॅक मशीन.
१८ उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर ठाणे १९९८ ५,०६,९३७ शिवसेना http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/marathi/index.html Archived 2022-07-04 at the वेबॅक मशीन.
१९ सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड सांगली १९९८ ५,०२,६९७ भाजप https://smkc.gov.in/
२० मालेगाव महानगरपालिका मालेगाव नाशिक २००३ ४,७१,००६ काँग्रेस आणि शिवसेना http://malegaoncorporation.org/website/ Archived 2022-07-01 at the वेबॅक मशीन.
२१ जळगाव शहर महानगरपालिका जळगाव जळगाव २००३ ४,६०,४६८ शिवसेना
२२ धुळे महानगरपालिका धुळे धुळे २००३ ३,७६,०९३ भाजप
२३ अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर अहिल्यानगर २००३ ३,५०,९०५ भाजप https://amc.gov.in/Index.html
२४ लातूर शहर महानगरपालिका लातूर लातूर २०११ ३,८२,७५४ काँग्रेस
२५ चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर चंद्रपूर २०११ ३,२१,०३६ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) http://cmcchandrapur.com/pages/home.php
२६ परभणी शहर महानगरपालिका परभणी परभणी २०११ ३,०७,१९१ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) https://parbhanimc.org/
२७ पनवेल महानगरपालिका पनवेल रायगड २०१६ भाजप
२८ इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी कोल्हापूर २०२२ भाजप
२९ जालना शहर महानगरपालिका जालना जालना २०२३ ४,७०,००० (२०२५ नुसार) भाजप २०२६ https://jcmcjalna.org

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 "महानगरपालिका माहिती मराठी". 2021-03-12. 2022-06-19 रोजी पाहिले.
  2. "महानगरपालिका". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-19 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Maharashtra upgrades 9 municipal corporations" (इंग्रजी भाषेत). 2014-09-01.
  4. "list of municipal corporation in maharashtra" (PDF).