नगरपालिका
Appearance
नगरपालिका
| उपवर्ग | political territorial entity, government organization |
|---|---|
| च्याद्वारे वापर | by municipality |
मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात.
- अशा नगरपालिका/परीषदेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची अथवा नगरसेवकांची एक सभा असते.
- तिच्या प्रमुखांना नगराध्यक्ष असे म्हणतात.
नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते.
- या परिषदांच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला नगरसेवक म्हणतात. हा शब्द आचार्य अत्र्यांनी सुचवला.
आधीचा शब्द नगरपिता (City father) होता.
पुढे वाचा
[संपादन]नगरपालिका संबधी अधिक माहिती https://www.nagarpalika.co.in Archived 2020-12-02 at the वेबॅक मशीन. बघू शकता .
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |