कहो ना... प्यार है

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कहो ना प्यार है
दिग्दर्शन राकेश रोशन
निर्मिती राकेश रोशन
कथा राकेश रोशन
पटकथा हनी इरानी
रवी कपूर
प्रमुख कलाकार ॠतिक रोशन, अमिशा पटेल, अनुपम खेर, दलिप ताहिल
संवाद सागर सरहदी
संकलन संजय वर्मा
छाया कबीर लाल
कला आर. वर्मन
गीते सावन कुमार टाक
संगीत राजेश रोशन
पार्श्वगायन आशा भोसले, लकी अली, उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक
नृत्यदिग्दर्शन फराह खान
साहस दृष्ये टिनू वर्मा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ जानेवारी २०००
अवधी १७८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १८ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ६१.५ कोटी


कहो ना... प्यार है हा २००० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. ॠतिक रोशनअमिशा पटेल ह्या दोन्ही आघाडीच्या कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता. कहो ना प्यार है प्रदर्शित झाल्यानंतर ऋतिक रोशन रातोरात सुपरस्टार बनला. कहो ना प्यार है २००० सालामधील तिकिट खिडकीवरचा सर्वात यशस्वी चित्रपट होता व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]