Jump to content

नर्गिस फखरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नर्गिस फखरी
जन्म २० ऑक्टोबर, १९७९ (1979-10-20) (वय: ४५)
क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पाकिस्तान
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ - चालू

नर्गिस फखरी ( २० ऑक्टोबर १९७९) ही एक अमेरिकन मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. फखरीने २०११ साली प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट
२०११ रॉकस्टार
२०१३ मद्रास कॅफे
२०१४ मैं तेरा हीरो

बाह्य दुवे

[संपादन]