सोनल चौहान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनल चौहान
जन्म १६ मे, १९८५ (1985-05-16) (वय: ३८)
नोइडा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी

सोनल चौहान ( १६ मे १९८५) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. तिने २००८ साली जन्नत ह्या चित्रपटात इम्रान हाशमीसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत