ओम शांती ओम
Jump to navigation
Jump to search
ओम शांती ओम | |
---|---|
दिग्दर्शन | फराह खान |
निर्मिती | गौरी खान |
प्रमुख कलाकार |
शाहरुख खान दीपिका पडुकोण अर्जुन रामपाल श्रेयस तळपदे किरण खेर |
संगीत | विशाल-शेखर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ नोव्हेंबर २००७ |
अवधी | १६२ मिनिटे |
ओम शांती ओम हा २००७ साली एक हिंदी-भाषेतील चित्रपट आहे. फराह खान ने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे, व किरण खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाला फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.
कलाकार[संपादन]
- शाहरुख खान - ओम मखीजा / ओम कपूर
- दीपिका पदुकोण - शांती कश्यप / संडी बंसल
- अर्जुन रामपाल - मुकेश मेहरा
- श्रेयस तळपदे - पप्पु मास्टर
- किरण खेर - बेला मखीजा
पार्श्वभूमी[संपादन]
कथानक[संपादन]
उल्लेखनीय[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील ओम शांती ओम चे पान (इंग्लिश मजकूर)
- संकेतस्थळ