तारा सुतारिया
Appearance
भारतीय गायक आणि अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १९९५ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
तारा सुतारिया (जन्म -१९ नोव्हेंबर, १९९५) ही एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे[१]. २०१० मध्ये बाल कलाकार म्हणून तिने आपल्या दूरचित्रवाणी कारकिर्दीची सुरुवात केली[२]. २०१९ मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द ईयर २ या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे पात्र साकारून चित्रपटांत प्रवेश केला[३][४].
जीवन आणि शिक्षण
[संपादन]तारा ती सात वर्षांची असतानापासून व्यावसायिक गायिका आहे, तेव्हापासून तिने ओपेरा आणि स्पर्धांमध्ये गाणी गायली आहेत. तिला सेंट अँड्र्यूज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथून मास मीडियामध्ये स्नातक पदवी मिळाली[५].
चित्रपट आणि मालिका
[संपादन]नाव | वर्ष | |
---|---|---|
स्टुडन्ट ऑफ द इयर २ | २०१९ | |
मार्जावां | ||
तडप | २०२१ | आत्ता चित्रपटग्रहात आले नाही |
हिरोपन्ती २ | ||
एक विलन रिटर्नस् | २०२२ |
नाव | वर्ष |
---|---|
बिग बडा बूम | २०१० |
इंटरटाइन्टमेन्ट के लिए कुछ भी करेगा | २०११ |
बेस्ट ऑफ लक निकी | २०१२ |
सुट लाइफ ऑफ करण आणि कबीर | २०१२ |
ओये जस्सी | २०१३ |
शेक इट अप | २०१३ |
नाव | वर्ष |
---|---|
मसकली २.० | २०२० |
संदर्भ
[संपादन]- ^ October 13 2020, Dayle PereiraLast Updated; Pm, 01:26. "Tara Sutaria Proves Her Ethnic Love Is Only Getting Stronger In A Shimmery Lilac Lehenga". swirlster.ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Tara Sutaria sets the temperature soaring with her latest stunning post - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.
- ^ World, Republic. "Tara Sutaria shares stunning portrait, shows love for Frank Sinatra's 'That's Life'". Republic World. 2020-10-29 रोजी पाहिले.
- ^ Oct 24, Mumbai Mirror / Updated:; 2020; Ist, 06:00. "Tara Sutaria recalls her time as a newbie on the sets of Student Of The Year 2". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Team, Author: Editorial (2020-10-28). "Tara Sutaria drops gorgeous photo flaunting her glowing skin, fans go crazy". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.