कयामत से कयामत तक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कयामत से कयामत तक
निर्मिती वर्ष १९८८
भाषा हिंदी
निर्मिती नासिर हुसेन
दिग्दर्शन मन्सूर खान
संगीत आनंद-मिलिंद
पार्श्वगायन उदित नारायण, अलका याज्ञिक
प्रमुख कलाकार आमिर खान
जुही चावला
प्रदर्शित २९ एप्रिल १९८८
अवधी १६३ मिनिटे

कयामत से कयामत तक हा १९८८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. फेमिना मिस इंडिया विजेती जुही चावलाआमिर खान ह्यांचा हा पहिलाच प्रमुख चित्रपट होता.

भूमिका[संपादन]

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]