वाणी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाणी कपूर
जन्म २३ ऑगस्ट, १९८८ (1988-08-23) (वय: ३४)
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१३ - चालू
भाषा हिंदी

वाणी कपूर ( २३ ऑगस्ट १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. वाणीने २०१३ सालच्या यश राज फिल्म्स बॅनरखालील शुद्ध देसी रोमान्स ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

२०१६ साली आदित्य चोप्रा दिग्दर्शित बेफिक्रे ह्या चित्रपटात वाणी कपूर रणवीर सिंगच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत