सिंघम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिंघम
दिग्दर्शन रोहित शेट्टी
निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंट
प्रमुख कलाकार अजय देवगण
काजल अगरवाल
प्रकाश राज
संगीत अजय-अतुल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ जुलै २०११
अवधी १४२ मिनिटेसिंघम हा चित्रपट २२ जुलै, इ.स. २०११ला जगातील १५०० चित्रपटगृहांत पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट आहे. रोहित शेट्टी याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि काजल अगरवाल ह्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेतील 'सिंगम (इ.स. २०१०)' ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ सिंगम (इ.स. २०१०) हा तमिळ चित्रपट हरी ह्यांनी दिग्दर्शिला होता. त्यात सिंगमची भूमिका तमिळ चित्रपट सृष्टीतला आघाडीचा नायक सूर्या शिवकुमार याने केली होती. हा चित्रपट मूळचा रिलायन्स एन्टरटेनमेन्ट ह्या कंपनीने तयार केला होता.

हिंदी चित्रपटातील भूमिका[संपादन]

गाणी[संपादन]

ह्या चित्रपटाला अजय_अतुल ह्या मराठी संगीतकारांनी संगीत दिले आहे आणि स्वानंद किरकिरे ह्यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत.

क्रमांक गाणे गीत गायक / गायिका कालावधी(मि.से.)
मौला मौला स्वानंद किरकिरे कुणाल गांजावाला, रिचा शर्मा ०४:०५
साथिया स्वानंद किरकिरे श्रेया घोशाल, अजय गोगावले ०५:१०
सिंघम (शीर्षकगीत) स्वानंद किरकिरे सुखविंदर सिंग ०५:५०
मौला मौला - रिमिक्स स्वानंद किरकिरे कुणाल गांजावाला, रिचा शर्मा ०३:४४
साथिया - रिमिक्स स्वानंद किरकिरे श्रेया घोषाल, अजय गोगावले ०५:००
सिंघम (शीर्षकगीत) - रिमिक्स स्वानंद किरकिरे सुखविंदर सिंग ०३:२२

बाह्य दुवे[संपादन]

  • "मराठमोळा 'सिंघम' आला".
  • "सबकुछ बॉक्स ऑफिस के लिए[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)
  • "रिव्हाइव्ह व्हिडिओ".
  • "निव्वळ टाइमपास!".
  • "कर्नाटकात मराठमोळा 'सिंघम' बंद पाडला".