सोनाली बेंद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनाली बेंद्रे
जन्म १ जानेवारी, १९७५ (1975-01-01) (वय: ४९)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र व्यावसायिक चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९९४-२००४
भाषा मराठी, हिंदी भाषा, तमिळ
प्रमुख चित्रपट सरफरोश (१९९९), हम साथ साथ है (१९९९)
प्रमुख टीव्ही कार्यक्रम इंडिया गॉट टॅलेंट
पती
गोल्डी बहल (ल. २००२)
अपत्ये रणवीर
अधिकृत संकेतस्थळ http://www.imdb.com/name/nm0007114/

सोनाली बेंद्रे ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला[१]. सोनालीने मुख्यतः बॉलीवूडमधे हिंदी सिनेमांत काम केले आहे. याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे.

सोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी लग्न झाले[२]. ११ ऑगस्ट २००५ला सोनालीने एका मुलाला (नाव - रणवीर) जन्म दिला[३].

संदर्भ[संपादन]

  1. ^ Calendar of Historical Events, Births, Holidays and Observances. ISBN 1605011096.
  2. ^ "bollyvista.com". Sonali Bendre's set to tie the knot!. Archived from the original on 2013-10-05. 9 August 2007 रोजी पाहिले.
  3. ^ "Sonali Bendre delivers a baby boy". ExpressIndia.com. 12 August 2005. 2010-10-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]