विकी डोनर
Appearance
विकी डोनर | |
---|---|
दिग्दर्शन | शूजित सरकार |
निर्मिती | जॉन अब्राहम |
कथा | जुही चतुर्वेदी |
प्रमुख कलाकार |
आयुष्मान खुराना यामी गौतम अन्नू कपूर पूजा गुप्ता |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २० एप्रिल २०१२ |
अवधी | १२५ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹५ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹६४.५ कोटी |
विकी डोनर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन अब्राहमची निर्मिती व आयुष्मान खुराना ह्याची प्रमुख भूमिका असलेल्या विकी डोनरचे कथानक वीर्य दान ह्या गंभीर विषयावर आधारित आहे. विकी डोनरची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली व तिकिट खिडकीवर हा चित्रपट सुपरहिट झाला तसेच त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
पुरस्कार
[संपादन]- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अन्नू कपूर
- सर्वोत्तम पुरुष पदार्पण - आयुष्मान खुराना
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - आयुष्मान खुराना
- आय.आय.एफ.ए. पुरस्कार
- सर्वोत्तम पदार्पण - आयुष्मान खुराना व यामी गौतम
- स्क्रीन पुरस्कार
- स्टारडस्ट पुरस्कार
- झी सिने पुरस्कार
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील विकी डोनर चे पान (इंग्लिश मजकूर)