Jump to content

रॉकस्टार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉकस्टार या पानावरून पुनर्निर्देशित)
रॉकस्टार
दिग्दर्शन इम्तियाझ अली
निर्मिती श्री अष्टविनायक सिने व्हिजन
कथा इम्तियाझ अली
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
नर्गिस फखरी
शम्मी कपूर
आदिती राव हैदरी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ११ नोव्हेंबर २०११
वितरक इरॉस इंटरनॅशनल
अवधी १५९ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ६० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १.०८ अब्ज


रॉकस्टार हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून अभिनेता शम्मी कपूर ह्याच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे ए.आर. रहमानने दिलेले संगीत देखील लोकप्रिय झाले.

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]