१९२० (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९२०
दिग्दर्शन विक्रम भट्ट
निर्मिती सुरेंद्र शर्मा
कथा विक्रम भट्ट
प्रमुख कलाकार रजनीश दुग्गल
अदाह शर्मा
अंजोरी अलग
राज झुत्शी
गीते समीर
संगीत अदनान सामी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ सप्टेंबर २००८
अवधी १२५ मिनिटे


१९२० हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी भयपट आहे. विक्रम भट्टचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक शीर्षकाप्रमाणे इ.स. १९२०मध्ये घडते. १९२० अनपेक्षितपणे तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला तसेच टीकाकारांच्या देखील पसंतीस उतरला.

बाह्य दुवे[संपादन]