हुतात्मा एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हुतात्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग[संपादन]

हुतात्मा एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे पुणे, दौंड, कुर्डुवाडीसोलापूर ही आहेत.

सेवा[संपादन]

वेलापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक सुरूवात – शेवट प्रस्थान आगमन
१२१५७ पुणे – सोलापूर १८:०० २२:००
१२१५८ सोलापूर – पुणे ०६:३० १०:३०

थांबे[संपादन]

स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे 0
DD दौंड 76
KWV कुर्डुवाडी 185
SUR सोलापूर 264

सोलापूर - पुणे हुतात्मा १५ जुलै २००१ साली सुरु झाली . तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री सुरेश कलमाडी यांनी यासाठी प्रयत्न केले होते

संदर्भ[संपादन]