Jump to content

गोवा एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोवा एक्सप्रेसचा फलक

गोवा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची गोव्यामधील वास्को दा गामा आणि नवी दिल्लीमधील हजरत निजामउद्दीन ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी वेगवान गाडी आहे. राज्याची राजधानी आणि नवी दिल्ली यांना जोडणारी कर्नाटक एक्सप्रेस आणि आंध्र प्रदेश एक्सप्रेस यांच्यासारखीच ही गाडी आहे.

वास्को द गामा (आय.आर. संकेत: व्हीएसजी) स्थानक गोव्याची राजधानी पणजी जवळ आहे. रेल्वेने पणजीपर्यंत थेट प्रवास करता येत नसल्यामुळे या गाडीचा पर्याय उपलब्ध आहे.

इतिहास

[संपादन]

१९८७ पासून या गाडीची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात ही गाडी मीटर गेजने गोव्याला जोडली गेलेली होती. परंतु नंतरच्या काळात ब्रॉड गेजने प्रवास करण्यात आला. एमजी विभागाकडून वास्को द गामा आणि मिरजच्या दरम्यान तसेच बीजी विभागाकडून मिरज आणि हजरत निजामउद्दीन दरम्यान मीटर गॉज वापरला जात होता. सुरुवातीच्या काळात २ ४७ ९/२ ४८० असे क्रमांक असलेल्या गाडीची देखभाल उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाकडून केली जात होती. पण गॉजचे रूपांतर झाल्यानंतर आणि बीजी विभागाकडून संपूर्ण मार्ग चालवायला घेतल्यानंतरच्या काळामध्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या हुबळी विभागाकडून या गाडयांची देखभाल केली जात असून १२ ७७ ९ / १२ ७८० या क्रमांकाने या गाडया धावू लागल्या.

मार्ग

[संपादन]

कोकण रेल्वे कार्यान्वित होण्यापूर्वीपासून ही गाडी चालविली जात असे. मारगांव, लोंढा, बेळगांव, मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खांडवा, ईटारसी, भोपाळ, झॉंसी, ग्वालियर, आग्रा आणि मथुरा या मार्गावरून ही गाडी जाते.

गोवा एक्सप्रेस ही गाडी कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांमधून २२०२ कि.मी. अंतर ३९ तास २५ मिनिटामध्ये पार करते.

व्दितीय स्तर वातानुकूलित २ डबे, तृतीय स्तर वातानुकूलित ३ डबे, शयनयानाचे ११ डबे, सामान्य वर्गाचे ३ अनारक्षित डबे, १ खादयगृह, गार्डच्या कक्षासह १ माल डबा आणि आरएमएसचा एक डबा (रेल्वे मेल सर्विस) असे २ २ डबे या गाडीला जोडलेले आहेत.

कधीकधी १ जास्तीचा वातानुकूलित ३ स्तराचा डबा या गाडीला जोडला गेल्यामुळे या डब्यांची संख्या २ ३ होते.

लोको लिंक

[संपादन]

डीझेल आणि इलेक्ट्रिक असे दोन प्रकारचे लोकोमेाटिव्ह आहेत.

  1. वास्को द गामा – लोंढा डब्ल्यूडीएम३ए गूटी (आयआर कोड :- जीवाय) दक्षिण मध्य रेल्वेच्या डीझेल शेडमध्ये.
  2. लोंढा-पुणे-दौंड-भुसावळ डब्ल्यूडीप४डी / डब्लयूडीएम३डी पुणे (आयआर कोड : पुणे) मध्ये रेल्वेच्या डीझेल शेडमध्ये.
  3. भुसावळ – हजरत निजामउद्दीन डब्लयूएपी-७ गाझियाबाद (आयआर कोड : जीझेडबी) उत्तर रेल्वेच्या इलेक्ट्रेक शेडमध्ये.[]

वेळापत्रक

[संपादन]

१२ ७८० गोवा एक्सप्रेस एच निजामउद्दीन – वास्को द गामा (दैनंदिन) []

स्थानक संकेतांक थांबे आगमन गंतव्य
एनझेडएम दिल्ली हजरत निजामुद्दीन --:-- १ ५:० ५
एमटीजे मथुरा १६:४८ १६: ५०
एजीसी आग्रा छावणी १७:४ ५ १७: ५०
जीडब्लयूएल ग्वाल्हेर १ ९:३३ १ ९:३ ५
जेएचएस झाशी २ १:१० २ १:२ २
बीपीएल भोपाळ ०१:० ५ ०१:१ ५
ईटी इटारसी ०२ :४० ०२ :४ ५
केएनडब्ल्यू खंडवा ० ५:३० ० ५:३ ५
बीएसएल भुसावळ ०७:१० ०७:३०
जेएल जळगाव ०७: ५३ ०७: ५ ५
एमएमआर मनमाड १०:१० १०:१ ५
केपीजी कोपरगाव १०: ५८ ११:००
बीएपी बेलापूर ११:३८ ११:४०
एएनजी अहमदनगर १२ :४७ १२ : ५०
डीडी दौंड १४:४ ५ १ ५:००
पुणे पुणे १६:२ ० १६:३ ५
एसटीआर सातारा १ ९:१ ५ १ ९:२ ०
केआरडी कराड २ ०:१८ २ ०:२ ०
एसएलआय सांगली २ १:२ ७ २ १:३०
एमआरजे मिरज २ २ :२ ५ २ २ :३०
आरबीजी रायबाग २ ३:१३ २ ३:१ ५
जीपीबी घटप्रभा २ ३:४३ २ ३:४ ५
बीजीएम बेळगाव ००:४ ५ ००: ५०
एलडी लौंढा जंक्शन ०२ :० ५ ०२ :१ ५
सीएलआर कॅसल रॉक ०३:०० ०३:१०
क्यूएलएम कुलेम ०४:३५ ०४:४०
एसव्हीएम कुडछडी ०५:०३ ० ५:०५
एमएओ मडगांव ०५:४० ० ५:४५
व्हिएसजी वास्को दा गामा ०६:३० --:--

१२७७९ गोवा एक्सप्रेस वास्को द गामा – एच निजामुद्दीन (दैनंदिन) [] []

स्थानक संकेतांक थांबे आगमन गंतव्य
व्हीएसजी वास्को द गामा --:-- १ ५:१०
एमएओ मडगांव जंक्शन १ ५:४ ५ १ ५: ५०
एसव्हीएम कुडछडी १ ५: ५८ १६:००
क्यूएलएम कुलेम १६:३० १६:३ ५
सीएलआर कॅस्टल रॉक १७:३ ५ १७:४०
एलडी लोंढा जंक्शन १८:३ ५ १८:४ ५
बीजीएम बेळगांव १ ९:४ ५ १ ९: ५०
जीपीबी घटप्रभा २ ०:४४ २ ०:४ ५
आरबीजी रायबाग २ १:१४ २ १:१ ५
एमआरजे मिरज जंक्शन २ २ :२ ५ २ २ :३०
एसएलआय सांगली २ २ :४२ २ २ :४ ५
केआरडी कराड २ ३:४४ २ ३:४ ५
एसटीआर सातारा ००:३ ५ ००:४०
पुणे पुणे जंक्शन ०३: ५ ५ ०४:१०
डीडी दौंड जंक्शन ० ५:३ ५ ० ५: ५०
एएनजी अहमदनगर ०७:२ ८ ०७:३०
बीएपी बेलापूर ०८:२ ९ ०८:३०
केपीजी कोपरगांव ० ९:१४ ० ९:१ ५
एमएमआर मनमाड जंक्शन १०:१ ५ १०:२ ०
जेएल जळगांव जंक्शन १२ :०७ १२ :१०
बीएसएल भुसावळ जंक्शन १२ :३ ५ १२ : ५ ५
केएलडब्लयू खांडवा जंक्शन १ ५:० ५ १ ५:१०
इटी ईटारसी जंक्शन १७:३० १७:४०
बीपीएल भोपाळ जंक्शन १ ९:३० १ ९:३ ५
जेएचएस झॉंसी जंक्शन २ ३: ५२ ००:०४
जीडब्लयूएल ग्वालिअर जंक्शन ०१:१ ९ ०१:२ २
एजीसी आग्रा कॅंटीन ०३:०० ०३:० ५
एमटीजे मथुरा जंक्शन ०४:०० ०४:०२
एनझेडएम दिल्ली हजरत निजामउद्दीन ०६:१ ५ --:--

सुविधा

[संपादन]
  • हुबळी आणि हजरत निजामउद्दीनपर्यंत स्थानिक सेवा मार्ग सुद्धा उपलब्ध आहे.[]
  • ७३० ५/७३०६ हुबळी – हजरत निजामउद्दीने गोवा लिंक एक्स्रपेस

डायरेक्शन रीव्हर्सल

[संपादन]

तीन वेळा ही गाडी खालील स्थानकांतून परत फिरते.

  • लोंढा जंक्शन
  • पुणे जंक्शन
  • दौंड जंक्शन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "गोवा एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "१२७८० गोवा एक्सप्रेस एच निजामउद्दीन – वास्केो द गामा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "१२७७९ गोवा एक्सप्रेस वास्को द गामा – एच निजामउद्दीने" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "12780 गोवा एक्सप्रेस मार्ग, आणि वेळापत्रक". indiantrain.in.
  5. ^ "गोवा एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2014-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)