कर्नाटक एक्सप्रेस
कर्नाटक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची बंगळूर ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.
मार्ग[संपादन]
कर्नाटक एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके बंगळूर, गुंटकल, वाडी, गुलबर्गा, सोलापूर, दौंड, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा व नवी दिल्ली ही आहेत.
रेल्वे क्रमांक[१][संपादन]
- २६२७: बंगळूर - १९:२० वा, नवी दिल्ली - १०:३५ वा (तिसरा दिवस)
- २६२८: नवी दिल्ली - २१:१५ वा, बंगळूर - १३:४० वा (तिसरा दिवस)