जलियांवाला बाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.