गुरदासपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरदासपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.

या शहरात १३ अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये आहेत.[१] [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Education Facilities in District Gurdaspur". Gurdaspur.nic.in. Archived from the original on May 18, 2005. 31 March 2013 रोजी पाहिले.
  2. ^ https://collegedunia.com/gurdaspur-colleges