व.न. इंगळे
Appearance
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
सेवानिवृत्त प्राचार्य व.न. इंगळे हे मराठी लेखक आहेत. हे बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक होते
यांच्या वडिलांचे नाव नरहरी महादू इंगळे आहे.
पुस्तके
[संपादन]- झेप अवकाशी अग्निपक्ष्याची (डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा)
- स्वप्ने पेरणारा देवदूत डॉ. अब्दुल कलाम
- नोबेल भूषण अमर्त्य सेन
- इंग्रजी कसे शिकवावे आणि शिकावे?
- इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा
- इंग्रजी भाषा शिक्षक
- इंग्रजी व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा - दोन भाग
- असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील
- जागतिक आयकॉन - नेल्सन मंडेला
- पत्री सरकार
- पांग फिटे उकिरडयांचे (कादंबरी)
- पेरलेलं मोडू नकूस ! (कथासंग्रह)
- शहीद भगतसिंग
- ज्ञानतपस्वी : कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांचं जीवन चरित्र