रेखा देशपांडे
Appearance
रेखा देशपांडे या मराठीतल्या अनुवादक व चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ॲगाथा ख्रिस्ती यांच्या इंग्रजी कादंबऱ्या पाच संचांत समाविष्ट होऊन प्रकाशित झाल्या आहेत.
रेखा देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अगाथा ख्रिस्ती (५ संचांतले दोन संच, अनुवादित कथा)
- 'अल् कायदा'चे धागेदोरे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - इम्तियाज गुल)
- अविस्मरणीय १३० (चित्रपटविषयक)
- ओथांबे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रवीद्र केळेकर)
- केला होता अट्टहास (अनुवादित, मूळ हिंदी 'एक और दुनिया होती' -लेखक शिवदयाल)
- क्रूरकर्मा (जनरल डायरचे अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक - इयान काॅल्विन आदी लेखक)
- चांदण्यांचे कण (व्यक्तिचित्रणे)
- ज्वालाग्राही पाकिस्तान (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर)
- टॅबू (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - फौझिया सईद)
- 'तारामती'चा प्रवास : भारतीय चित्रपटांतील स्त्री-चित्रणाची शंभर वर्षे
- तिढा आजच्या इस्लामचा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - इरशाद मंजी)
- द फर्स्ट फिरंगीज (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जोनाथन गिल हॅॅरिस)
- नायिका (हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांंची भावचित्रणे)
- मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास
- रुपेरी (व्यक्तिचित्रणे)
- व्हल्चर्स (अनुवादित वास्तवाधारित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - डाॅ. मोहन जी. लिमये)
- हेलन ऑफ ट्रॉय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जॉन एर्स्काइन)
रेखा देशपांडे यांनी मराठीत आणलेल्या ॲगाथा ख्रिस्ती यांच्या इंग्रजी कादंबऱ्या
[संपादन]- कर्टन-पायरोज लास्ट केस
- डम्ब विटनॆस
- मर्डर इन मेसोपोटेमिया
- मर्डर ऑफ रॉजर अॅक्रॉयड
- मिसेस मॅकगिंटी इज डेड
- थ्री अॅक्ट ट्रॅजेडी