रोपड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे. (पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ) . हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे.

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरु करण्यात आले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.