मुक्तसर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख मुक्तसर जिल्ह्याविषयी आहे. मुक्तसर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

मुक्तसर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मुक्तसर येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०१,८९६ इतकी होती.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]