सुवर्णमंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुवर्णमंदिर

१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. १८३० मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]