Jump to content

केंद्रीय विद्यापीठ (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
universidades centrales de la India (es); ভারতের কেন্দ্রীয় বিশ্ববিদ্যালয় (bn); université centrale indienne (fr); цэнтральны ўнівэрсытэт (be-tarask); केंद्रीय विद्यापीठ (भारत) (mr); دانشگاه مرکزی (هند) (fa); 中央直屬大學 (zh); centralna univerza (sl); مرکزی جامعہ (بھارت) (ur); केन्द्रीय विश्वविद्यालय, भारत (ne); కేంద్రీయ విశ్వవిద్యాలయం (te); 印度中央大學 (zh-hant); 印度中央大学 (zh-cn); ഇന്ത്യയിലെ കേന്ദ്ര സർവ്വകലാശാലകൾ (ml); ಕೇಂದ್ರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); केन्द्रीयविश्वविद्यालयाः (sa); केन्द्रीय विश्‍वविद्यालय (hi); ᱛᱟᱞᱢᱟ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ (sat); ਕੇਂਦਰੀ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀਆਂ (pa); central university (en); مرکزی یونیورسٹیاں (pnb); 中央大学(印度) (zh-hans); இந்திய மத்தியப் பல்கலைக்கழகங்கள் (ta) vrsta univerze v Indiji, opredeljena s parlamentarnim zakonom (sl); type of university in India established by an Act of Parliament (en); ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱮᱱᱟᱜ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ ᱦᱟᱹᱴᱤᱧ (sat); від унівэрсытэтаў у Індыі (be-tarask); type of university in India established by an Act of Parliament (en); இந்தியாவின் ஒரு வகையான பல்கலைக்கழகம் (ta) 印度中央直屬大學, 中央大學(印度) (zh-hant); 印度中央直屬大学 (zh-cn); కేంద్రీయ విశ్వవిద్యాలయాలు, కేంద్ర విశ్వవిద్యాలయం (te); union university (en); केन्द्रिय विश्वविद्यालय, केन्द्रीय विश्वविद्यालय (hi); 印度中央直屬大学, 中央大学, 中央大学(印度) (zh); zvezna univerza (sl)
केंद्रीय विद्यापीठ (भारत) 
type of university in India established by an Act of Parliament
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtype of university in India
उपवर्गसरकारी विद्यापीठ
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
बनारस हिंदू विद्यापीठ हे भारतातील पहिले केंद्रीय विद्यापीठ (१९१६ मध्ये स्थापित आणि केंद्रीकृत).

भारतातील केंद्रीय विद्यापीठे ही संसदेच्या कायद्याने स्थापन केलेली सार्वजनिक विद्यापीठे आहेत आणि ती शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आहेत.[] ह्यात अपवाद आहेत नऊ विद्यापीठे जी इतर मंत्रालयांच्या अखत्यारीतील आहे.[] सर्वसाधारणपणे, भारतातील विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यता दिली जाते, जे विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६ मधून हा अधिकार प्राप्त करतात. [] याव्यतिरिक्त, मान्यता आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या १५ व्यावसायिक परिषदांची स्थापना करण्यात आली आहे.[] याव्यतिरिक्त, केंद्रीय विद्यापीठे ही केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ अंतर्गत समाविष्ट आहेत, जे त्यांचे उद्देश, अधिकार, प्रशासन इत्यादींचे नियमन करते. ह्या अनुसार १२ नवीन विद्यापीठे स्थापन केली आहेत.[]

१६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशीत यादीत विद्यापीठ अनुदान आयोगाने ५४ केंद्रीय विद्यापीठे दिली आहे.[]

राज्यानुसार विद्यापीठे

[संपादन]

भारतातील सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठे असलेला प्रदेश आहे दिल्ली, ज्यात सात विद्यापीठे आहे. गोवा वगळता भारतातील सर्व राज्यांमध्ये केंद्रीय विद्यापीठे आहेत. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि पुद्दुचेरी येथे केंद्रीय विद्यापीठे आहेत .

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनुसार केंद्रीय विद्यापीठे
राज्य/ केंद्रशासित प्रदेश केंद्रीय विद्यापीठे
आंध्र प्रदेश
अरुणाचल प्रदेश
आसाम
बिहार
छत्तीसगढ
दिल्ली
गुजरात
हरियाणा
हिमाचल प्रदेश
जम्मू आणि काश्मीर
झारखंड
कर्नाटक
केरळ
लडाख
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
मणिपूर
मेघालय
मिझोरम
नागालँड
ओडिशा
पुडुचेरी
पंजाब
राजस्थान
सिक्कीम
तमिळनाडू
तेलंगणा
त्रिपुरा
उत्तर प्रदेश
उत्तराखंड
पश्चिम बंगाल
एकूण ५५

भारतातील केंद्रीय विद्यापीठांची यादी

[संपादन]
विद्यापीठ राज्ये / प्रदेश शहर केंद्रीकृत स्थापना विशेष Sources
केंद्रीय आदिवासी विद्यापीठ, आंध्र प्रदेश [note १] आंध्र प्रदेश विजयनगरम जिल्हा २०१९ २०१९ आदिवासी सामान्य []
केंद्रीय विद्यापीठ, आंध्र प्रदेश [note १] आंध्र प्रदेश Anantapur २०१९ २०१९ सामान्य []
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ[note २] आंध्र प्रदेश तिरुपती २०२० १९५६ संस्‍कृत भाषा [११]
राजीव गांधी विद्यापीठ अरुणाचल प्रदेश इटानगर २००७ १९८५ सामान्य [१२]
आसाम विद्यापीठ आसाम सिलचर १९९४ १९९४ सामान्य [१३]
तेजपूर विद्यापीठ आसाम तेजपूर १९९४ १९९४ सामान्य [१४]
दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ बिहार गया २००९ २००९ सामान्य [१५]
महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ [note १] बिहार मोतीहारी २०१६ २०१६ सामान्य [१६]
नालंदा विद्यापीठ[note ३][note ४] बिहार राजगीर, नालंदा जिल्हा २०१० २०१० आंतरराष्ट्रीय विद्यापीठ [१९]
डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ [note ३] बिहार समस्तीपूर जिल्हा २०१६ १९०५ शेती [२०]
गुरू घासीदास विश्वविद्यालय छत्तीसगढ बिलासपूर २००९ १९८३ सामान्य [२१]
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ[note २] दिल्ली नवी दिल्ली २०२० १९७० संस्‍कृत भाषा [२२]
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ[note ३] दिल्ली नवी दिल्ली १९८५ १९८५ दूरस्थ शिक्षण [२३]
जामिया मिलिया इस्लामिया दिल्ली नवी दिल्ली १९९८ १९२० सामान्य [२४]
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली नवी दिल्ली १९६९ १९६९ सामान्य [२५]
श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ[note २] दिल्ली नवी दिल्ली २०२० १९६२ संस्‍कृत भाषा [२६]
दक्षिण आशियाई विद्यापीठ [note ३] दिल्ली नवी दिल्ली २०१० २०१० आंतरराष्ट्रीय विद्यापीठ [२७]
दिल्ली विद्यापीठ दिल्ली नवी दिल्ली १९२२ १९२२ सामान्य [२८]
केंद्रीय विद्यापीठ, गुजरात [note ५] गुजरात गांधीनगर २००९ २००९ सामान्य [२९]
केंद्रीय विद्यापीठ, हरियाणा [note ५] हरियाणा महेंद्रगड २००९ २००९ सामान्य [३०]
केंद्रीय विद्यापीठ, हिमाचल प्रदेश [note ५] हिमाचल प्रदेश धर्मशाळा २००९ २००९ सामान्य [३१]
केंद्रीय विद्यापीठ, जम्मू [note ५] जम्मू आणि काश्मीर (राज्य) जम्मू २०११ २०११ सामान्य [३२]
केंद्रीय विद्यापीठ, काश्मीर [note ५] जम्मू आणि काश्मीर (राज्य) गांदरबल जिल्हा २००९ २००९ सामान्य [३३]
केंद्रीय विद्यापीठ, झारखंड[note ५] झारखंड रांची २००९ २००९ सामान्य [३४]
केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक [note ५] कर्नाटक गुलबर्गा २००९ २००९ सामान्य [३५]
केंद्रीय विद्यापीठ, केरळ [note ५] केरळ कासारगोड २००९ २००९ सामान्य [३६]
डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ मध्य प्रदेश सागर (मध्य प्रदेश) २००९ १९४६ सामान्य [३७]
इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेश अमरकंटक २००७ २००७ सामान्य [३८]
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ महाराष्ट्र वर्धा १९९७ १९९७ हिंदी भाषा [३९]
केंद्रीय कृषी विद्यापीठ [note ३] मणिपूर इंफाळ १९९३ १९९३ शेती [४०]
मणिपूर विद्यापीठ मणिपूर इंफाळ २००५ १९८० सामान्य [४१]
राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ [note ३] मणिपूर इंफाळ २०१८ २०१८ खेळ [४२]
नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठ मेघालय शिलाँग १९७३ १९७३ सामान्य [४३]
मिझोरम विद्यापीठ मिझोरम ऐझॉल २००० २००० सामान्य [४४]
नागालँड विद्यापीठ नागालँड लूमामी १९९४ १९९४ सामान्य [४५]
केंद्रीय विद्यापीठ, ओडिशा [note ५] ओडिशा कोरापुट २००९ २००९ सामान्य [४६]
पुडुचेरी विद्यापीठ पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश) पाँडिचेरी १९८५ १९८५ सामान्य [४७]
केंद्रीय विद्यापीठ, पंजाब [note ५] पंजाब भटिंडा २००९ २००९ सामान्य [४८]
केंद्रीय विद्यापीठ, राजस्थान [note ५] राजस्थान अजमेर २००९ २००९ सामान्य [४९]
सिक्कीम विद्यापीठ सिक्कीम गंगटोक २००७ २००७ सामान्य [५०]
केंद्रीय विद्यापीठ, तमिळनाडू [note ५] तमिळनाडू तिरुवरुर २००९ २००९ सामान्य [५१]
भारतीय सागरी विद्यापीठ [note ३] तमिळनाडू चेन्नई २००८ २००८ सागरी विज्ञान [५२]
इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ तेलंगणा हैदराबाद २००७ १९५८ इंग्रजी आणि परदेशी भाषा [५३]
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ तेलंगणा हैदराबाद १९९८ १९९८ उर्दू भाषा
हैदराबाद विद्यापीठ तेलंगणा हैदराबाद १९७४ १९७४ सामान्य [५४]
त्रिपुरा विद्यापीठ त्रिपुरा आगरताळा १९८७ १९८७ सामान्य [५५]
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ उत्तर प्रदेश अलीगढ १९२० १९२० सामान्य [५६]
अलाहाबाद विद्यापीठ उत्तर प्रदेश प्रयागराज २००५ १८८७ सामान्य [५७]
बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ उत्तर प्रदेश लखनौ १९९६ १९९६ सामान्य [५८]
बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेश वाराणसी १९१६ १९१६ सामान्य [५९]
राजीव गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक विद्यापीठ [note ३] उत्तर प्रदेश रायबरेली २०१३ २०१३ विमानचालन विज्ञान [६०]
राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ [note ३] उत्तर प्रदेश झांसी २०१४ २०१४ शेती [६१]
हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ उत्तराखंड श्रीनगर, उत्तराखंड २००९ १९७३ सामान्य [६२]
विश्व-भारती विद्यापीठ पश्चिम बंगाल शांतिनिकेतन १९२१ १९२१ सामान्य [६३]

आगामी आणि प्रवित केंद्रीय विद्यापीठे

[संपादन]

ऑगस्ट २०२१ मध्ये, भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ मध्ये सुधारणा करण्यासाठी भारताच्या संसदेत एक विधेयक सादर केले ज्यामुळे लडाख केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय विद्यापीठ होईल.[६४] [६५] जुलैच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिपरिषदेने ₹७५० कोटींमध्ये नवीन विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली होती. [६६] नवीन कॅम्पस लेह आणि कारगिलच्या मधोमध असलेल्या खालसी गावात सुरू होईल.[६६][६७]

तळटीप व संदर्भ

[संपादन]
तळटीप
  1. ^ a b c केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) कायदा, २०१४[] आणि केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) कायदा, २०१९[] च्या सुधारणां अंतर्गत स्थापित.
  2. ^ a b c केंद्रीय संस्कृत विद्यापीठ कायदा, २०२० अंतर्गत स्थापित.[१०]
  3. ^ a b c d e f g h i हे भारत सरकार कडून थेट अर्थसहाय्य मिळणारे विद्यापीठ आहे. इतरांना विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे अनूदान मिळते.[१७]
  4. ^ केंद्रीय अधिनियम नालंदा विद्यापीठ कायदा, २०१० अंतर्गत स्थापित.[१८]
  5. ^ a b c d e f g h i j k l केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ द्वारे स्थापित.[]
संदर्भ
  1. ^ "Central Universities". mhrd.gov.in. Union Human Resource Development Ministry. 3 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 March 2012 रोजी पाहिले.
  2. ^ a b "List of Central Universities included in the UGC list as on 16.11.2022" (PDF). UGC. 16 November 2022. 27 December 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 27 December 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "UGC Act-1956" (PDF). mhrd.gov.in/. Secretary, University Grants Commission. 31 March 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Professional Councils". ugc.ac.in. University Grants Commission. 11 September 2017 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Central Universities Act, 2009" (PDF). Central University of Karnataka. 14 August 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Central Tribal University of Andhra Pradesh". ctuap.in. 2020-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 November 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "The Central University (Amendment) Act, 2014" (PDF). भारतीय राजपत्र. भारत सरकार. 17 December 2014.
  8. ^ "The Central Universities (Amendment) Act, 2019" (PDF). भारतीय राजपत्र. भारत सरकार. 23 August 2019.
  9. ^ "Central University of Andhra Pradesh". cuap.ac.in. Central University of Andhra Pradesh. 21 November 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Central Sanskrit Universities Act, 2020" (PDF). भारतीय राजपत्र. भारत सरकार. 25 March 2020. 22 November 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Profile of National Sanskrit University". National Sanskrit University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "About RGU". rgu.ac.in. Rajiv Gandhi University. 9 August 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 June 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "About Assam University". www.aus.ac.in. Assam University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  14. ^ "Welcome to Tezpur University". tezu.ernet.in. Tezpur University. 27 June 2011 रोजी पाहिले.
  15. ^ "Central University of Bihar". cub.ac.in. Central University of Bihar. 28 June 2011 रोजी पाहिले.
  16. ^ "About us – Mahatma Gandhi Central University". www.mgcub.ac.in. Mahatma Gandhi Central University. 3 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 November 2020 रोजी पाहिले.
  17. ^ "Consolidated list of Central Universities as on 12.12.2018" (PDF). विद्यापीठ अनुदान आयोग. 12 December 2018. 17 August 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 August 2020 रोजी पाहिले.
  18. ^ "The Nalanda University Act, 2010" (PDF). 4 January 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 August 2016 रोजी पाहिले.
  19. ^ "About Nalanda University". Nalanda University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  20. ^ "About Pusa". rpcau.ac.in. Dr. Rajendra Prasad Central Agriculture University. 13 January 2019 रोजी पाहिले.
  21. ^ "Guru Ghasidas University". ggu.ac.in. Guru Ghasidas Vishwavidyalaya. 12 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2011 रोजी पाहिले.
  22. ^ "About us – Central Sanskrit University". www.sanskrit.nic.in. Central Sanskrit University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  23. ^ "Indira Gandhi National Open University". ignou.ac.in. Indira Gandhi National Open University. 24 October 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2011 रोजी पाहिले.
  24. ^ "History of Jamia Millia Islamia". jmi.ac.in. Jamia Millia Islamia University. 2 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2011 रोजी पाहिले.
  25. ^ "Welcome to Jawaharlal Nehru University". jnu.ac.in. Jawaharlal Nehru University. 2 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2011 रोजी पाहिले.
  26. ^ "About us – Shri Lal Bahadur Shastri National Sanskrit University". www.slbsrsv.ac.in. Shri Lal Bahadur Shastri National Sanskrit University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  27. ^ "About the University". sau.int. South Asian University. 14 August 2016 रोजी पाहिले.
  28. ^ "About us". du.ac.in. University of Delhi. 16 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2011 रोजी पाहिले.
  29. ^ "Central University of Gujarat". cug.ac.in. Central University of Gujarat. 29 June 2011 रोजी पाहिले.
  30. ^ "Central University of Haryana". cuharyana.org. Central University of Haryana. 3 July 2011 रोजी पाहिले.
  31. ^ "Central University of Himachal Pradesh". cuhimachal.ac.in. Central University of Himachal Pradesh. 2013-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 July 2011 रोजी पाहिले.
  32. ^ "Welcome to the Official Website | Central University of Jammu". cujammu.ac.in. Central University of Jammu. 24 November 2013 रोजी पाहिले.
  33. ^ "Welcome to the Official Website | Central University of Kashmir". cukashmir.ac.in. Central University of Kashmir. 30 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 July 2011 रोजी पाहिले.
  34. ^ "About CUJ". cuj.ac.in. Central University of Jharkhand. 25 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2011 रोजी पाहिले.
  35. ^ "About CUK". cuk.ac.in. Central University of Karnataka. 21 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 July 2011 रोजी पाहिले.
  36. ^ "Official Website of Central University of Kerala". cukerala.ac.in. Central University of Kerala. 24 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2011 रोजी पाहिले.
  37. ^ "The University Profile". dhsgsu.ac.in. Dr. Hari Singh Gour University. 2020-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 September 2017 रोजी पाहिले.
  38. ^ "Indira Gandhi National Tribal University". igntu.nic.in. Indira Gandhi National Tribal University. 2 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 August 2011 रोजी पाहिले.
  39. ^ "Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya". hindivishwa.org. Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya. 30 August 2011 रोजी पाहिले.
  40. ^ "Central Agricultural University". dare.nic.in. Central Agricultural University. 21 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2011 रोजी पाहिले.
  41. ^ "Manipur University". manipuruniv.ac.in. Manipur University. 22 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2011 रोजी पाहिले.
  42. ^ "About NSU". nsu.ac.in. National Sports University. 13 January 2019 रोजी पाहिले.
  43. ^ "History of North-Eastern Hill University, Shillong-22". nehu.ac.in. North Eastern Hill University. 24 July 2011 रोजी पाहिले.
  44. ^ "About Mizoram University". mzu.edu.in. Mizoram University. 14 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2011 रोजी पाहिले.
  45. ^ "Welcome to Nagaland University Home Page". nagauniv.org.in. Nagaland University. 2011-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 August 2011 रोजी पाहिले.
  46. ^ "Introduction". cuorissa.org. Central University of Orissa. 28 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 August 2011 रोजी पाहिले.
  47. ^ "Pondicherry University Home Page". pondiuni.edu.in. Pondicherry University. 20 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2011 रोजी पाहिले.
  48. ^ "CUP Profile". centralunipunjab.com. Central University of Punjab. 5 August 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 August 2011 रोजी पाहिले.
  49. ^ "About University". curaj.ac.in. Central University of Rajasthan. 10 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 July 2011 रोजी पाहिले.
  50. ^ "Welcome to Sikkim University". sikkimuniversity.in. 9 June 2011 रोजी पाहिले.
  51. ^ "Central University of Tamil Nadu, Thiruvarur". tiruvarur.tn.nic.in. Central University of Tamil Nadu. 30 April 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2011 रोजी पाहिले.
  52. ^ "About Us". imu.tn.nic.in. Indian Maritime University. 21 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2011 रोजी पाहिले.
  53. ^ "EFL University". efluniversity.ac.in. English and Foreign Languages University. 31 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 May 2011 रोजी पाहिले.
  54. ^ "A little bit of history". University of Hyderabad. 22 November 2020 रोजी पाहिले.
  55. ^ "About_More". tripurauniv.in. Tripura University. 19 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 July 2011 रोजी पाहिले.
  56. ^ "Aligarh Muslim University". amu.ac.in. Aligarh Muslim University. 1 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 July 2011 रोजी पाहिले.
  57. ^ "History". allduniv.ac.in. Allahabad University. 30 April 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 July 2011 रोजी पाहिले.
  58. ^ "BBAU, Lucknow". bbauindia.org. Babasaheb Bhimrao Ambedkar University. रोजी मूळ पानापासून संग्रहित10 August 2011. 28 July 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  59. ^ "BHU Home Page". bhu.ac.in. Banaras Hindu University. 23 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 July 2011 रोजी पाहिले.
  60. ^ "About the University | RGNAU". www.rgnau.ac.in. Rajiv Gandhi National Aviation University. 22 November 2020 रोजी पाहिले.
  61. ^ "RLBCAU History". Rani Lakshmi Bai Central Agricultural University. 1 July 2017 रोजी पाहिले.
  62. ^ "Hemwati Nandan Bahuguna Garhwal University – HNBGU | About the University". hnbgu.ac.in. Hemwati Nandan Bahuguna Garhwal University. 27 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2011 रोजी पाहिले.
  63. ^ "Heritage". visva-bharati.ac.in. Visva-Bharati University. 1 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 August 2011 रोजी पाहिले.
  64. ^ "Education Minister Pradhan introduces Central University (Amendment) Bill 2021". India Today (इंग्रजी भाषेत). August 6, 2021. 2021-08-06 रोजी पाहिले.
  65. ^ "Education minister introduces bill in Lok Sabha for setting up central university in Ladakh". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2021-08-05. 2021-08-06 रोजी पाहिले.
  66. ^ a b "Modi govt moves Lok Sabha for Sindhu Central University in Ladakh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-08-05. 2021-08-06 रोजी पाहिले.
  67. ^ "Sindhu Central University, University Of Ladakh will function synergistically: Central govt to Parliament". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). 2 August 2022. 18 October 2022 रोजी पाहिले.