नागालँड विद्यापीठ
Appearance
public University in Nagaland, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | कोहिमा, कोहिमा जिल्हा, नागालँड, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
नागालँड विद्यापीठ हे नागालँड राज्यात १९८९ मध्ये भारत सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे.[१] [२] [३] [४] याचे मुख्यालय लुमामी, झुन्हेबोटो जिल्हा येथे आहे. इतर दोन कायमस्वरूपी कॅम्पस मेरीमा (कोहिमा जवळ) आणि मेडझिफेमा येथे आहेत. तसेच दिमापूरमध्ये एक तात्पुरता कॅम्पस आहे. एकूण ६८ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि एकूण विद्यार्थीसंख्या सुमारे २४,००० आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर ४३ शाखांमध्ये शिक्षणाची इथे व्यवस्था आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये १०१-१५० बँडमध्ये आणि एकूण १५१-२०० बँडमध्ये विद्यापीठाला स्थान देण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ Vanlalchhawna (1 January 2006). Higher Education in North-East India: Unit Cost Analysis. Mittal Publications. pp. 80–. ISBN 978-81-8324-056-7. 6 December 2017 रोजी पाहिले.
- ^ "THE NAGALAND UNIVERSITY ACT, 1989" (PDF). GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF LAW AND JUSTICE. 6 December 2017 रोजी पाहिले.
- ^ "President to attend Nagaland University convocation". Times of India. 13 May 2013. 6 December 2017 रोजी पाहिले.
- ^ "Central University Nagaland". University Grants Commission (India). 8 December 2017 रोजी पाहिले.