Jump to content

विश्व-भारती विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्व-भारती विद्यापीठ
विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ (भारत)
स्थापना1921 संपादन
संलग्नताविद्यापीठ अनुदान आयोग संपादन
संस्थापकरवींद्रनाथ ठाकूर संपादन
व्यवस्थापक/संचालक/निर्देशकभारताचे पंतप्रधान संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानशांतिनिकेतन, बीरभूम जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२३°४०′५१″N ८७°४०′४८″E संपादन
सदस्यताe-ShodhSindhu संपादन
Child organization or unitVisva-Bharati Granthana Vibhaga संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://visvabharati.ac.in, http://www.visva-bharati.ac.in संपादन
Main regulatory textVisva-Bharati Act, 1951 संपादन
Map

विश्व-भारती विद्यापीठ हे एक सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ आहे आणि एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे जे शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल येथे आहे. याची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती ज्यांनी याला विश्व-भारती हे नाव दिले होते, ज्याचा अर्थ भारतात जगाचा सहभाग असा आहे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे एक महाविद्यालय होते. स्वातंत्र्यानंतर लगेचच, १९५१ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे ह्या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.

विश्व-भारती विद्यापीठ कोलकाता येथून सुमारे 170 वर स्थित असलेल्य शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन या शहरांमध्ये आहे. संस्थेच्या इमारती आणि विभाग दोन शहरांमध्ये विखुरलेले आहेत. [] []

सर्व कुलगुरूंची यादी
क्र. नाव
रवींद्रनाथ टागोर
क्षितिमोहन सेन
प्रबोधचंद्र बागची
इंदिरादेवी चौधुराणी
सत्येंद्रनाथ बोस
क्षितीशचंद्र चौधरी
सुधीरंजन दास
कालिदास भट्टाचार्य
प्रतुलचंद्र गुप्ता
१० सुरजित चंद्र सिन्हा
११ अमलन दत्ता
१२ नेमाईसाधन बसू
१३ आशिन दासगुप्ता
१४ सब्यसाची भट्टाचार्य
१५ दिलीपकुमार सिन्हा
१६ सुजितकुमार बसू
१७ रजत कांता रे
१८ सुशांत दत्तगुप्ता
१९ विद्युत चक्रवर्ती (सध्या)

संदर्भ

[संपादन]
  1. "Santiniketan". www.visvabharati.ac.in. 27 November 2020 रोजी पाहिले.
  2. "Sriniketan". www.visvabharati.ac.in. 2023-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 November 2020 रोजी पाहिले.